દેશી ગાય સહાય યોજના ફોર્મ | ગાય આધારિત ખેતી યોજના iKht Portal Registratn | પશુ સહાય યોજના | Cow Sahay Yojana Gujarat | Di Gir Gay Sahay
Contents:
- गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2023, अर्ज पात्रता कागदपत्र माहिती | GAY GOTHA SCHEME 2023
- GAY SAHAY YOJANA GUJARATI APPLITN FORM
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2023, अर्ज पात्रता कागदपत्र माहिती | GAY GOTHA SCHEME 2023
Gay Gotha Anudan Yojana: मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शरद पवार ग्रामसमृद्धी योजना आणलेली आहे. तरी या योजनेतून मिळणार लाभ हा शेळी पालन, गाय म्हैस पालन, * gay gotha yojana form pdf *
जनावरांचा गोठा अनुदान | Gai Gotha Anudan Yojana | गाई गोठा योजना | gotha yojana | गुरांचा गोठा | Gay Gotha Anudan Yojana | Gay Gotha Yojana | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2021 | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2023 | गाय गोठा योजना | Gai Gotha Yojana | गुरांचा गोठा योजना | Gotha Shed Yojana | गाय पालन मराठी | गाई म्हशी गोठा योजना | शरद पवार ग्राम समृद्धी योजना | Sharad Pawar Gram Samridhhi Yojana | शरद पवार गाय गोठा योजना | Gai Gotha Yojana 2022 | म्हैस पालन माहिती | गाय म्हैस पालन योजना 2023 | Sharad Pawar Gotha Yojana. Gay Gota Shed.
Gay Gotha Yojana 2023 Terms & Condn. Gay Gotha Yojana Maharashtra Onle Apply. Gay Gotha YojanaGay Gotha Yojana केंद्र सरकार पुरस्कृत मनरेगा अंतर्गत शेतकरी बांधवांना जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत मार्फत शेत रस्त्यासाठी 25 लाख रुपये अनुदान आणि गाय गोठ्यासाठी 75 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे.
GAY SAHAY YOJANA GUJARATI APPLITN FORM
याचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत Gay Gotha Yojana कडे अर्ज सादर करण्यात यावे यानंतर हे अर्ज पंचायत समितीकडे जातील व पंचायत समितीकडून अर्ज जिल्हा परिषदेकडे सादर होतील व अनुदान मंजूर होईल. Homeशासकीय योजनागाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2023, अर्ज पात्रता कागदपत्र माहिती | Gay Gotha scheme 2023.
Gay Gotha scheme 2023: शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी विचारा जाणारा प्रश्न म्हणजे गायगोट्याची योजना सुरू आहे का? आणि याच पार्श्वभूमीवरती गाय गोठा या योजनेसंबंधीची सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत फेब्रुवारी 2021 च्या जीआर नुसार राज्यामध्ये 'शरद पवार ग्रामसमृद्धी योजना' ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे Gotha scheme 2023 Gay Gotha scheme 2023 त्यानुसार ती योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. `लाभार्थीच्या पात्रतेबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत` Gay Gotha scheme 2023"शरद पवार ग्रामसमृद्धी योजना" गाय गोटा छतासह आणि छत विरहित, कुक्कुटपालन शेड शेळीपालन शेड वैयक्तिक कामासाठी अर्ज नमुना प्रति सरपंच /ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक ग्रामपंचायत -तालुका -जिल्हा -अर्जदाराचे पूर्ण नाव याच्यामध्ये आपण पाहू शकता सुरुवातीलाच या ठिकाणी अठ देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये जनावरांचा गोठा बांधण्यात शेळीपालन शेड बांधणे कुकुट पालन शेठ बांधणी यापैकी एक काम एका लाभार्थ्यास मंजूर करून प्रत्येक लाभार्थी पातळीवरती मनरेगाच्या अंतर्गत वैयक्तिक क्षेत्रावरती वृक्ष लागवड व संगोपन तीन वर्षे एक हेक्टर कोणते वृक्ष अथवा विविध वृक्षांचे मिश्रण वैयक्तिक शेततळे पंधरा बाय पंधरा बाय पंधरा बाय मीटरचे लाभ घेतलेले लाभार्थी यानंतर सार्वजनिक क्षेत्रावर वर गोरक्ष लागवड संगोपन कामे किमान 200 झाडे संगोपन करणारे कुटुंब याचप्रमाणे कंपोस्ट बंडिंग चे लाभ घेतलेले लाभार्थी ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये नरेगा अंतर्गत 275 वैयक्तिक व सार्वजनिक कामापैकी ज्या कामांमध्ये अंकुशल खर्चाचे प्रमाण जास्त आहे आपण पाहू शकता लाभार्थी योजना अंतर्गत कामाच्या संयोजनातून आकुशलचा व कुशल चा प्रमाण 60: 40 राखण्याचा प्रयत्न करणारे जी कुटुंबे असतील अशा कुटुंब मजुरांना लाभ घेण्यासाठी पात्र जाणार आहेत जनावराचा गोठा बांधणे छतासह याच्यामध्ये 77 हजार रुपयापर्यंत अनुदान दिले जातात छताविहिरीत 48 हजार पर्यंत अनुदान दिले जातेयाच्यामध्ये लाभार्थ्याकडे गाई म्हशी किती आहेत त्याची संख्या याच्यामध्ये छतासह अर्ज करायचे की छता विहिरीत अर्ज करायचा आहेशेळी पालन शेठ बांधणे याच्यामध्ये शेळी पालन शेड बांधणे याच्यामध्ये प्रामुख्याने शेळी मेंढ्यांची संख्या गृहीत धरून अनुदान वाटप केले जातेकुक्कुटपालन शेड बांधणेयामध्ये पक्ष्यांची संख्या गृहीत धरल्या जाते आणि त्यानुसार अनुदान दिले जाते आणि ज्या बाबीसाठी आपण अर्ज करणार त्याच्यासमोर आपल्याला करायचे आहे याच्यामध्ये लाभार्थ्याची पात्रता आणि कागदपत्र सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता✋लाभार्थ्याची पात्रता व कागदपत्रे लाभार्थी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती भटक्या विमुक्त जमाती दारिद्र्य रेषेखाली कुटुंब भूसुधार योजनेची लाभार्थी दिव्यांग लाभार्थीइंदिरा आवास योजनेची लाभार्थीएसटीचे लाभार्थी महिलाप्रधान कुटुंब असलेले लाभार्थीअल्पभूधारक शेतकरीज्या प्रवर्गातून तुम्ही येता त्यासमोर तुम्हाला अशी टीक करावी लागेल याच्या नंतर मनरेगाच्या अंतर्गत अनुदेय असलेल्या विविध व्यक्ती उदाहरणात कामाचा प्रकार वृक्ष फळबाग लागवड, शेततळे, सार्वजनिक कामांमध्ये आपण जर पाहिलं तर रस्ता, गाळ काढणं, ग्रामपंचायत क्षेत्रावर वृक्ष लागवड अशाप्रकारे ज्याच्यामधून 60:40 चा Rat मेंटेन केला जातो असे पातळी राखण्यासाठी योजनेअंतर्गत काम केलेले लाभार्थी असावेत आणि याच्यासाठी असणार शिफारस पत्र असेल असेल ग्रामसेवक यांच्या माध्यमातून दिलेलं सोबत जोडावे लागणार आहे सदर लाभार्थी कुटुंबीयांनी 'Gay Gotha scheme 2023' महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक क्षेत्रावरती कमीत कमी 20 ते 50 वृक्ष लागवड करण्यात येऊन त्याचं तीन वर्षे संगोपन करून शंभर टक्के जीवत ठेऊन योजनेचा लाभ पूर्ण करणारे लाभार्थी त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या अंतर्गत सार्वजनिक कामावरती मजूर म्हणून शंभर दिवस पूर्ण करणारे काम म्हणून जे मजूर असतील असे या ठिकाणी योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असणारे आहेत वैयक्तिक क्षेत्रावरती वीस ते पन्नास वृक्ष लागवड केल्यास गायगोटा छता विरहित कामाचा लाभ मिळेल आणि वैयक्तिक क्षेत्रामध्ये 50 पेक्षा जास्त वृक्ष लागवड केल्यास छतासह गाय गोठा शेळीपालन शेड किंवा कुकुट पालन शेड या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि सार्वजनिक कामावरती मजूर म्हणून 100 दिवसाच्या काम केले असेल ते या तिन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी ते लाभार्थी पात्र असणार आहेत आणि याच्यामध्ये आपण जर पाहिले तर गाय गोटा दोन ते सहा गुरशेळीपालन शेड या योजनेसाठी दोन ते दहा शेळ्याकुकुट पालनासाठी शेड साठी 100 पक्षी असणे आवश्यक असणार आहेआवश्यक कागदपत्रे पशुधन असल्याबाबतचा सर्टिफिकेट असेल दाखला असेल तो पशुधन अधिकाऱ्याचा दाखला जोडावा लागणार आहे याच्यामध्ये जर शंभर पक्षी नसतील तर आपण लवकरच म्हणजे एक महिन्याच्या कालावधीमध्ये शंभर पक्षी उपलब्ध करून घ्यावेअशा प्रकारचे बंद पत्र सुद्धा द्यावा लागणार आहे याच्यानंतर कुटुंबाचा नरेगा ओळखपत्र ऑनलाइन जॉब कार्ड असेल अशा जॉब कार्ड ची प्रत सुद्धा या ठिकाणी लागणार आहे म्हणजे जॉब कार्ड धारक लाभार्थी या मध्ये लाभार्थी असणार आहेलाभार्थ्याच्या नावाने शेतजमीन अथवा जागा नावाने असणे गरजेचे करायचे कारण लाभार्थ्याला शेड उभारण्यासाठी या ठिकाणी जागेची आवश्यकता आहे आणि या जागेचा सातबारा, आठ अ सुद्धा या ठिकाणी आवश्यक असणार आहे लाभार्थी सदर गावचा रहिवासी असावा त्याचे घोषणापत्र द्यावा लागेल लाभार्थ्याला लाभार्थ्याचा आधार कार्ड चे झेरॉक्स प्रत बँकेचे पासबुकसदरचे ग्रामपंचायत चालू वार्षिक कृती आराखडा / लेबर बजेट/ मध्ये नाव समाविष्ट असलेले बाबत ग्रामपंचायत प्राधान्यक्रमानुसार शिफारस पत्र घेणे आवश्यक आहेनिवडलेल्या जागेचा अक्षांश रेखांश सह असा फोटोस्थळ पाणी अहवालया सर्व कागदपत्रासह मी दिलेली माहिती बरोबर आहे याच्याबद्दल माहिती जर चुकीची निघाल्यास खोटी निघाल्यास मी शासनाने ठरवलेल्या वसुलीसाठी पात्र असेल अशा प्रकारचे सहमत देऊन अर्जदारांच्या वरती सही अंकटा द्यायचा आहे आणि याच्यासोबत जे जे आवश्यक असतील ते कागदपत्र या अर्ज सोबत जोडायचे आहेत याचप्रमाणे याच्यावर तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरीसाठी सुद्धा एक अर्ज करावा लागणार आहे प्रति गटविकास अधिकारी जो या अर्जाच्या प्रस्तावासोबत या ठिकाणी जोडावा लागणार आहे याच्यामध्ये सुद्धा लाभार्थ्यांचे नाव निवडलेल्या कामाचं नाव सदर लाभार्थ्यांनी योजनेअंतर्गत 60: 40 या Rat चे केलेले मेंटेन अशा प्रकारची केलेल्या कामाची माहिती आणि प्राधान्यक्रम अशा प्रकारची माहिती याच्यामध्ये दिली जाणार आहे आणि ग्रामसेवकांच्या माध्यमातून सरपंचाच्या माध्यमातून तांत्रिक मान्यतेसाठी असणारे पत्र या ठिकाणी दिले जाणार आहेयाच्यानंतर तपासणी सूची लाभार्थ्यांना कागदपत्र कोणते कोणते जोडलेले कोणत्या बाबीसाठी पात्र आहे हे देखील प्रस्तावासोबत ग्राम विकास अधिकारी यांच्या सही सहज जोडले जाणार आहेलाभार्थ्यांनी या ठिकाणी वृक्ष लागवड, फळबाग लागवड आणि हे शिफारस पत्र सुद्धा अर्जा सोबत जोडावे लागणार आहेसार्वजनिक कामाच्या संयोजनातून लाभार्थ्यांनी 60: 40 Rat मेंटेन करणे करण्यासाठी काम केलेले असेल त्याच्याबद्दलचा दाखला सुद्धा दिला जाणार आहे त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा आपण या अर्जा मध्ये पाहू शकता याच्यामध्ये तुम्ही जर सार्वजनिक कामावरती 100 मनुष्य दिवसापर्यंत काम केलेला असेल तर त्याच्या संदर्भातील माहिती दाखल्याच्या माध्यमातून दिली जाईल तो दाखला पशुवैद्यकीय अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून दिला जाईल त्याच्यामध्ये आणि हा दाखला देखील अर्ज सोबत जोडावे लागणार आहे ज्याच्यामध्ये आता गेल्या जीआर नुसार काही बदल करण्यात आलेले आहेत स्थळ पाहणी अहवाल अक्षांश रेखांश सहित त्या जागेचा लाभार्थ्यासह जनावरासह फोटो सुद्धा या ठिकाणी या अर्जासोबत जोडावा लागणार आहेरहिवासी स्वयंघोषणापत्रअर्जदाराला रहिवासी स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे तसेच यामध्ये अर्जदाराचा फोटो लावावा लागणार आहे याच्यामध्ये कुठल्या अधिकार्याचे सही लागणार नाही ✋किती प्रमाणात अनुदान मिळेल1) जनावरांच्या गोठा बांधणीसाठी ज्याच्यामध्ये दोन ते सहा गुरासाठी जो गोटा असेल त्याच्यासाठी 77 हजार रुपये पर्यंतचे अनुदान त्या ठिकाणी दिले जातेबारा गुरासाठी दुप्पट दिला जातो18 गुरासाठी तिप्पट गोटा अनुदान मिळते 2) शेळीपालन शेड साठीजिच्यामध्ये दोन ते दहा शेळ्यांसाठी एक पट शेड अनुदान20 शेळ्यासाठी दुप्पट दिला जातो 30 शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान या ठिकाणी दिली जाते याच्यामध्ये अनुदानाचे जर आपण या ठिकाणी पाहू शकता जर एक पट असेल तर 49 हजार 464 आणि जर शेळ्या जास्त असतील तर त्याला तिप्पट दिला जातो 3) कुक्कुटपालन शेड साठी 100 पक्षांसाठी एक पट शेड अनुदान 150 वरील पक्षांसाठी ''Gay Gotha scheme 2023'' दोन पट शेड अनुदानयामध्ये एकपट कुकुट पालनासाठी 45 हजार रुपये एवढे अनुदान दिले जातेह्या संपूर्ण अर्जाची प्रोसेस झाल्यानंतर आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समितीमध्ये हा अर्ज सादर करू शकता ग्रामपंचायतच्या लेबल बजेटमध्ये ज्या प्रमाणात तर दूध केले असेल त्या प्रमाणात गोटा वाटपाचे कार्य कायद्यान्वित होणार आहे.
Gay Gotha Anudan Yojana: मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शरद पवार ग्रामसमृद्धी योजना आणलेली आहे. Gay Gotha Anudan Yojana. आणि याच शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत राबवली जाणारी गाय गोठा योजना (Gay Gotha Yojana) यामध्ये जनावरांना खाद्य व्यवस्था व चारा व्यवस्थित टाकण्यात यावा यासाठी व जनावरांचे मल्ले व मूत्र मूल्यवान असल्यामुळे याचा वापर करून सेंद्रिय खताची निर्मिती करता यावी यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असा गाय गोठा यासाठी शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अंतर्गत या योजनेला राज्यभर राबविण्यात येत आहे.